Generic placeholder image

वार्ता आणि घटना

Generic placeholder image

प्रवरा कन्या विद्या मंदिर

पब्लिक स्कूल परंपरेतील सर्वोत्तमता आणि प्राचीन गुरुकुल पद्धतीतील साधेपणा यांच्या आनंदी आणि सामंजस्यपुर्ण मिश्रणातून हे विद्यालय कल्पनेत उतरले आहे. या विद्यालयाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत -

  • विकसनशील देशाच्या आधुनिक समाजात आपले स्थान निर्माण करण्यास सक्षम होण्यासाठी शरीर, मन आणि चारित्र्य यांना आकार देण्याच्या दृष्टीतून ४ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलींना व्यापक आणि प्रासंगिक शिक्षण प्रदान करणे.

अधिक तपशील »

Generic placeholder image

स्थापना

ग्रामिण समाजाला दर्जेदार व उचित शिक्षण मिळावे या हेतूने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९६४ साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. दर्जेदार शिक्षण व नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा यांमुळे आज हि संस्था ग्रामीण भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. स्थापनेपासून हि संस्था सामाजिक-आर्थिक परिवर्तन आणि महिला उद्धारासाठी बांधिल आहे.


अधिक तपशील »

Back to top


प्रशस्तिपत्रे

¤ लार्स-ओलोफ लिंद्ग्रेन, राजदूत, स्वीडन
     प्रभावी कामगिरी आणि त्याचे फळ...

¤ फौझिया खान, राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र शासन
     हा एक सुंदर आणि विशाल परिसर आहे. विद्यालयाच्या आत आणि बाहेरही उत्कृष्टतेची झलक दिसते. मुलींची कामगिरी अद्भुत आहे. विशेषत: योग प्रात्याक्षिके तर मनोवेधक आहेत. हे विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं एक प्रतिमान आहे. केवळ मुलींसाठी असल्याने खरोखरंच प्रशंसनिय आहे. अनेक, अनेक शुभेच्छा...¤ अरुण साधू , लेखक
     विद्यालयाचा एकूण परिसर, सौंदर्य तसेच मुलींसाठी पुरविलेल्या सुविधा, प्रशस्त आणि नेटक्या इमारती, ग्रंथालय, संगणक गृह , तरण तलाव इ. गोष्टी प्रभावित करणाऱ्या आहेत. पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे हे फलित. आनंद झाला. प्रवरानगर हे उत्तम शिक्षण केंद्र होत असल्याचा प्रत्यय आला. ...


View more »